Monday 29 May 2017



प्रोजेक्ट अहवाल
विभागाचे नाव :- ऊर्जा आणि पर्यावरण
प्रकल्पचे नाव :- इस्त्री दुरुस्ती
प्रकल्प कर्ता :- गोरखनाथ हारके
मार्गदर्शक :- सुयोग सर
प्रकल्प सुरु केल्याची तारीख :- १७-५-२०१७
प्रकल्प संपल्याची तारीख :- २६-५-२०१७

संचालक        मार्गदर्शक       प्राचार्य
अ.क्र
 अनुक्रमणिका
१]
प्रस्तावना
२]
उद्देश
३]
साहित्य
४]
साधने
५]
अडचणी

६]
अनुभव




 प्रस्तावना

लोकसंख्या जसे जसे वाढू लागली तसे मानवाच्या गरजा सुद्धा वाढू लागल्या म्हणजे माणसाना फ्याशनेबल राहिला आवडते तर त्या साठी लागणारी वस्तू म्हणजे इस्त्री कपडे वेवस्तीत दिसतात म्हणून इस्त्री मानवाची गरज झल्या मुळे मी हा प्रोजेक्ट निवडला

·       उद्देश - इस्त्री दुरुस्त करणे व शिकणे

·      साहित्य :- टेस्टर, पक्कड , स्ट्रीफर , इंशुलेस्न टेप .ई

·      साधन :- इस्त्री , कोईल .ई

·      आडचनी :-    इस्त्री मध्ये  मला जास्त काही प्रोब्लेम आले नाही पण साहित्य लवकर मिळत नव्हते व कॉईल बसवण्यास आडचन आले

·      नियोजन :- माझ्या कडे ३ हाप्ते होते तर मी या ३ हापत्यात आपल्याला काय करायचे आहे 
याचे नियोजन केले ते पुढीलप्रमाणे आहे 

·      1 week
         इस्त्री बदल थोडक्यात माहती
१८८२ मध्ये हेन्री डब्लू सील यांनी इस्त्री निर्मती केली व १८८० मध्ये फ्रांस मध्ये एक कार्बन चक्रासह विधुत लोखड आढळून आले
साध्या इस्त्री मध्ये कोईल ६०० व ची आसते
लोखंडी इस्त्री मध्ये कोळसा वापरला जातो  



·      2 week
        या week मध्ये मी गावात जाऊन थोडी इस्त्री बदल  माहती घेतली मी एका दुकानात गेलो त्या माणसाकडून मी इस्त्री च्या पार्ट बदल माहती घेतली

  
 इस्त्री रिपेर केली परंतु ती इस्त्री रिपेर झाली नाही दुसऱ्या दिवशी नेटवर विडीओ पहिला व त्या वर अभ्यास करून इस्त्री रिपेरला घेतली इस्त्री मधील कॉईल खराब झाली होती ती कॉईल बदली आशा पद्धतीने इस्त्री रिपेर केली

·      अनुभव :- मला इस्त्री रिपेर करताना खूप काही अनुभव मिळाले व त्यातून शिकायला मिळाले


No comments:

Post a Comment