Friday 11 November 2016

बॉन्डचे प्रकार 





१५/०७/२०१६
  • ·         विशाल सरांनी ड्रॉईगचा क्लास घेतला.
  • ·         त्रिकोणाचे प्रकार व ड्रॉईगची बेसिक माहिती दिल
  • ·         ड्रॉईगसाठी लागणाऱ्या सामानांची नावे व किमती सांगितल्या.
  • ·         accountच्या मॅडमनी account विषयी माहिती दिली.
  • ·         कम्पुटरचा तास झाला.
  • ·         सेफ्टी विषयी माहिती दिली.



१७/०७/२०१६

  • ·         कटिंग आणि वेल्डीगचे प्रॅकटीकल केले.
  • ·         सरळ असलेल्या चाकाला गोल आकार दिला.
  • ·      ते वेल्डीग केले.
  • ·         नंतर ते चक मशीनवर फिक्स केले.
  • ·         प्लाझ्मा कटीगसाठीच्या स्टॅन्डला कलरिंग केले.

१९/०७/२०१६

  • ·         फॅब-लॅबच्या सरांनी ओळख करून दिली.
  • ·         लॅबमधील माशिनींची थोडक्यात माहिती दिली.
  • ·         लेझर मशिनचि माहिती दिली.
  • ·         त्यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरची माहिती दिली.उदा.-inkscape,RDwork.
  • ·         एक चित्र लेझर मशीनवर कात करून दाखवले.
  • ·         संगणक तासिका
  • ·         ब्लोग अपडेट केला.
      प्रकल्प अहवाल२०१६-१७
प्रोजेक्ट विभग :- टेक्नोपार्क चे मेटेन व दुरूस्ती
प्रोजेक्ट कर्ता:- - गोरख हारके- अनिकेत बेलावडे
प्रकल्प सुरु करण्या ची तारीक:- -९-२०१६ ते ९-९-२०१६
प्रोजेक्ट ठिकाण :- विज्ञान आश्रम टेक्नो पार्क 
तालुका :- शिरूर 
जिल्हा :- पुणे 
मार्गदर्शन :- जाधव सर - विश्वास सर 
प्राचार्य :- विशाल सर 
संचालक :- कुलकर्णी सर 



अ.क्र
                      अनुक्रमणिक
   प्रस्तावना
   अनुभव
   अडचणी
   प्रत्याषिक खर्च
   साहित्य

  


            प्रस्तावना 
                 हे काम करत असताना खूप काही शिकायला मिळाले . आम्ही तेक्नोपर्क मधील सर्व प्रथम सुकलेल गवत कचरा साफ केल . त्या नंतर तेक्नोपार्क मधील झाडांना पाणी दिल . व त्याच प्रमाणे त्या ठिकाणी आम्ही काही झाड सुधा लावली व तेथील सर्व कुंड्यांना रंग दिला व निट करून ठेवल्या व जुने प्रोजेक्ट दुरुस्ती केले  आणि ते करत असताना आम्हाला त्या मधून आम्हांला वेल्डिंग शिकायला मिळाली . व तेक्नोपार्क च्या बाहेर डोम जवळ साफ सफाई केली . त्याच प्रमाणे बारीक खडी व मोठी खडी टाकली त्या मुले आम्हाला खडीचा अंदाज मिळाला आणि आम्ही भिंतीला पांढरा रंग दिला व निळ्या रंगानी रेषा मारल्या आणि ह्या प्रकारे  म्ही सर्व काम केली आणि ४ नंबर रूम बाहेर कोबा केला.

अडचणी:- आम्हला टेक्नो पार्क चे काम करत आस्ताना खुप अडचणी आल्या म्हणजे कोबा बनवत असतानी त्या साठी खडी मोठी होती व त्यामुळे कोबा करण्यास अडचण आली व वेल्डिग जमत नव्हती टेक्नो पार्क मध्ये पाणी थोड्या प्रमाणात होत्ये आशा प्रकारे अडचणी आल्या   
अनुभव:- वेल्डिंग शिकायला मिळालीअदाज कळालेकोबा शिकलोरंग काम शिकलोत्यामुळे आम्हाला अनुभव मीळाला

                    प्रत्याषिक खर्च              

अ.क्र
मालाचेनाव
एकूनमाल
दर
एकून
]
सिमेंट
 बँग
३२०
६४०
]
वाळू
 घमेले
३२
]
खडी
 घमेले
१०
६०
]
वेल्डीगरॉड
.२०
१९.
]
वीट
१२
११०
]
सिमेंटकलर
 k g  
२०
१००

७]
रोप
१०
५०
]
रेडोक्साईड
५०ml  
२००  
१५
एकून
=
१०२६           

इलेक्ट्रीसिटी =१०२६ *१० *१०० =१०२ रु
   मजुरी  = १०२६ * १५ १०० =१५३
      एकून = १२९१ रु