Friday, 21 October 2016
रंगकाम व पॉलिश करणे कलरचे प्रकार पुढील प्रमाणे1. ऑइल पेंट2. सिमेंट कलर3. लस्टर पेंट4. ग्रेन्टेक्स5. ऑईल बॉन्ड1) पेंटिंग :-एखाद्या वस्तूवर पॉलिश करून ब्रश, स्प्रे, रोलरने पेंटीग केले जाते.यामध्ये ऑइल पेंटात थिनर किव्हा टरपेनटर टाकून पातळ केला जातो.त्यामुळे कमी कलरमध्ये जास्त पेंट करता येतो.कलर केल्यानंतर टरपेनटर / थिनर उडून जातो.2) लोखंडावर पेंटिंग:-लोखंडावर असलेला गंज काढून तो पॉलिश करून त्यावर प्रायमर मारला जातो. म्हणजे लोखंडावर रेडऑक्साईड प्रायमर म्हणून काम करतो. प्रायमर मारल्याने कलरला चमक दिसते.3) लाकडावर पेंटिंग :-
Tuesday, 18 October 2016
fab lab
आज आम्ही लेजर कटर शिकलो त्यांमध्ये
बॉक्स बनवण्यासाठी बॉक्स एक सोप्टवेअर्स वापरतात
त्या बॉक्स मेकर म्हणतात आम्ही मोशन सेन्सर
जोडले व ते मोशन सेन्सर ड्रिम हाउस मध्ये
बसवले व त्यांतर विणायल कटर शिकवले
त्यामध्ये मोटारसायकल च्या पेलेट नंबर टाकायचे
शिकवले व टी-शर्ट वर प्रिंटर करायचे
शिकिलो वेगवेगळ्या डिजेईन
Friday, 14 October 2016
Friday, 23 September 2016
बिजागरी चे प्रकार
१] टकरी बिजागरी :- या बिजागरी चा उपयोग सर्व साधरण व विषशे सर्वच कामात वापर केला जातो ते 150 मी मी चा आकारचा असतो .
- २] पार्लमेंट बिजागरी :-या बिजागरी चा उपयोग बाहेरच्या बाजूने उघडण्या साठी या चा वापर केला जातो व खिडक्यान साठी वापर केला जातो .
- ४] टी -बिजागरी :- या बिजागरि चा उपयोग दुकानाचे सेटर लावण्या साठी केला जातो व तलावाच्या मोठे मोठे दरवाजे लावण्या साठी केला जातो .
5] पट्टी बिजागरी :- या बिजागरी चा उपयोग दुकानासाठी वापर केला जातो
उददेश:-सिमेट वीट तयार करणे
साहित्य :- सिमेट , घमेल , फावडे , थापी , वाळू , खडी, ईत्यादी.
विटाचे घनफळ = लाबी *रुदी *उंची
- वरचा भाग तयार करण्यासाठी नार्सल्याच्या वरील गोलाच्या व्यास दोघाच्या मधील अंतर म्हणजे उंची मध्यबिदू तून काढून त्यावर त्यावर आकृती प्रमाणे उतरण नावे द्यावी ABCD वरच्या गोलाच्या ABCD या खालच्या व्यास आहे AC व BD हा जोडल्या नंतर c हा नवा बिदू मिळतो D नतर कंपासच्या साह्याने E टोक वरती ढेवून A व B ला छोटासा अर्ध गोल्स काढवा नवा परीघ मिळतो
३] पियानो बिजागरी :-या बिजागरी चा उपयोग पियानो जाकन्या साठी उपयोग करतात हि बिजागरी अरुद लाब व नाजूक असते .
सिमेट वीट बनवणे
कृती :-प्रथम आम्ही सर्व साहित्य गोळा करून घतले नतर वाळू व सिमेट खडी पाणी यांचे मिश्रण केले व माश्नीला ओईल लावले ओईल लावण्या आदोगर मशीन साफ करायची व ते जाल्यवर मशिनच्या साच्यात माल टाकला व त्या मालाची लेवल काठली नतर मालावर दाब दिला व नतर साच्या खाली करून घेतल्यावर ३० मिनटा नतर वीट तयार जाली
नरसाळे तयार करणे
Subscribe to:
Comments (Atom)


