इलेक्ट्रॉनिक सर्किट अभ्यासणे .
१] रेजिस्टर :-
पावर viltage drop करतो व करंट कंट्रोल करतो याची किंमत त्याच्या कलर कोड नुसार चार्टमधून ठरवली जाते .रेजीस्टर हे सीरिंज मध्ये जोडतात .
२] कॅपॅसिटर :-
हा बॅटरी प्रमाणे काम करतो .म्हणजे पावर स्टोअर करून ठेवतो .लवकर डीचार्ज होतो व voltage समान ठेवण्यासाठी कॅपॅसिटर लावतात .
३] ट्रानझीस्टर :-
हा स्वीच प्रमाणे काम करतो .याचा आयसिंग म्हणून उपयोग केला जातो .यामध्ये तीन टर्मिनल्स असतात .१] C = कलेक्टर , २] B = बेस ,३] E = इमीटर .
जेव्हा B ला Opreting voltage दिल्यावर c व e मध्ये कनेक्शन जोडून सर्किट पूर्ण करतो . याला अॅमफ्लीफाय्रर असेही म्हणतात .याचा उपयोग स्पीकर मध्ये केला जातो .
४] रिले :- रिलेला voltage दिल्यावर त्या कॉईलमध्ये मॅग्नेटीक पावर तयार होहून पट्टी खाली पडते म्हणजे रिले ट्रीप होतो .व कनेक्शन चालू होते .या मॅग्नेटीक पावर कनेक्शनला मल्टिव्हायब्रेटर असेही म्हणतात .
५] इंडकटर :-
हा voltage दिल्यावर गोलाकार कॉईलमध्ये मॅग्नेटीक पावर तयार करतो .हा कॅपॅसिटर उलट दिशेने काम करतो .AC करंट सर्किट मध्ये आला तर इंडकटर हा .AC करंट ब्रेक करतो .व DC करंट बाहेर सोडतो .
६] IC :-
हा सिग्नल प्रमाणे काम करतो .याची भाषा १ म्हणजे ५ voltage व ० म्हणजे ० voltage अशा प्रकारची बायलर भाषा असते .यालाच आय सी म्हणतात .
७ ] ट्रान्सफार्मर :-
दिलेल्या voltage ला स्टेप अप किव्हा स्टेप डाऊन करतो .हा ९,१२,२४,अस्य प्रकारचे असतात .घरामध्ये हा ट्रान्सफार्मर UPS मध्ये आढळतात .
बॅटरी १२ voltage ची असेल टर तेव्हा २३० voltage देणे म्हणजे स्टेप अप होय .
बॅटरी २३० voltage ची असेल टर तेव्हा १२ voltage देणे म्हणजे स्टेप डाऊन होय .
८] ड्रायोर्ड :-
याला प्लस - ,मायनस +, असे प्लग असतात .
९] ब्रेड बोर्ड :-जेव्हा सर्किट पूर्ण होहून जोडून चेक करण्यासाठी या बोर्डचा वापर करतात .सर्किट तपासणी करतात .
*घरातील कनेक्शन ठरविण्याच्या आधीची तयारी :
१kv मीटरचा करंट किती :१००/२३०=४.३ करंट
मीटरला लोड देताना जर मीटर 10A असेल तर २%लोड मोकळा ठेवावा लागतो .व ८%लोड वापरावा लागतो.
कनेक्शन वायर ठरविताना :
१)पूर्ण घरातील लोड मोजणे .
२)त्यानुसार करंट काढणे .
३)करंट वरून वायर ठरवली जाते.
४)त्या मेन वायर मधून tap मारून पुढील लोड साठी विविध वायर निवडल्या जातात.
*घरातील लोड नुसार वायर गेज ठरवणे :
लोड काढणे :
१)t.v =250w
२)फ्रीज = 250w
३)मिक्सर =300w
४)पंखा =70w
५)cft =18w
६)बल्ब = 200w
७)काम्पुटर = 250w/1338w
म्हणून १३३८/२३०=I=5.81A
वायर गेज काढण्यासाठी एका तारेच्या कोरचा गेज मोजावा.
त्यानुसार सूत्र :
=१ तारेचे क्षेत्रफळ *किती तारा आहे
त्यावरून वायरचा गेज मिळतो म्हणून ५.८१साठी १२ गेजची वायर असावी.
टिप : १)जेवढी वायर लहान तेवढी रजिस्टर कमी
२) जेवढी वायर मोठी तेवढी रजिस्टर मोठा
* कोणत्याही धातूला voltej दिल्यावर त्यातून इलेक्ट्रॉन वाहतो म्हणजे करंट
*इलेक्ट्रॉनचा प्रवाह हा किलो मध्ये मोजतात.
date :-31/3/2017 इलेक्ट्रीक सर्किट अभ्यासणे .
(ओहेमचा नियम अभ्यासने ) – जेवढ़ा vodtey दिला जातो तेवड्या प्रमाणात करंट वाढतो त्या क्षमतेने रजिस्टन कमी होतात .
ओह्मचे काही नियम -;
१) v =IR
२) करंट =v /R
३) रजिस्टन =R=V/I
४) रजिस्टन हे ओहम मध्ये मोजतात
*ओह्मच्या नियमानुसार पॅरलर सकिर्ट मध्ये करंट मोजणे
६० watt / १० watt /६० watt
*I= I१+I२+I+३
I= ०.२४+०.०९+०.२६
I= ०.५९
*ओह्मच्या नियमानुसार (सिरीज) सकिट मध्ये voltey मोजणे .
*या मध्ये voltey वाढून करंट समान राखला जातो.
१० watt च्या बल्ब मद्ये रजिस्टन्स ६० watt च्या बल्बच्या तुलनेनुसार जास्त होतो .म्हणून करंट जेथुन कमी थेथून सप्लाय अति जलद होतो
.करंटला विरोध दर्शवणारे रजिस्टन्स ६० watt च्या बल्बच्या तुलनेनुसार कमी आढळतात.असता तो बल्ब एक वायर प्रमाणे कमक करतो .त्यामुळे १० watt च्या बल्ब मध्ये रजिस्टन्स जास्त असल्याने कनेक्शन drop झाल्याने तो बल्ब जास्त प्रकाशित झाला .
रजिस्टन्स जास्त त्यात voltej drop होतो .म्हणून ६० watt चे बल्ब चालू झाले नाही यानुसार रजिस्टन्स काढणे :-
१] V1 = R = V/I = 12/0.08 =150 ओहम
2] V2 = R = V/I = 202/0.08 =2.525 ओहम
3] V2 = R = V/I = 9/0.08 =112 ओहम
अंदाज :-
voltej =२३० ,I =०.०९ ,तर watt = ?
watt = २३० *०.०९
= २०.७
म्हणून जो १० watt चा बल्ब २०.७ watt चा असू शकतो असा अंदाज होता.
*बल्ब सिरीजमध्ये लावून कनेक्शन पावर ,voltej , रजिस्टन्स तपासणे .
बल्ब सिरीजमध्ये जोडून :-
१] बल्ब :: ६०w , 60w ,10w
voltej :: १०३v, १०३v, 42v I = ०.१६
२] बल्ब :: १००w , १००w ,१००w
voltej :: ७६v, ७६v, ७६v I = ०.२२
३] बल्ब :: ६०w , १००w ,१००w
voltej :: १३५v, ५६v, ५६v I = ०.२४
३] बल्ब :: २००w , १००w , ६०w
voltej :: ८v, ६०v, २००v I = ०.२१
यानुसार लोड लावले असता सिरीजमध्ये लोड जास्त असेलतर करंट तेवडाच खेचून घेतो .पण voltej मिळत नसल्याने बल्ब लागत नाही .
या सर्किटमध्ये सगळी प्रोसिजर रजिस्टन्सवर अवलंबून असते .
सिरीज सर्किटचा वापर :-
सिरीज कनेक्शन सोलर पॅनल ,बॅटरी ,लायटिंग माळ , मोटार कॉईल ,सर्किट्स बोर्ड मधील स्वीच ,सोकेट्स ,यांची वायरिंग मध्ये वापर केला जातो .
No comments:
Post a Comment