Monday, 29 May 2017

प्रोजेक्ट अहवाल
विभागाचे नाव :- ऊर्जा आणि पर्यावरण
प्रकल्पचे नाव :- इस्त्री दुरुस्ती
प्रकल्प कर्ता :- गोरखनाथ हारके
मार्गदर्शक :- सुयोग सर
प्रकल्प सुरु केल्याची तारीख :- १७-५-२०१७
प्रकल्प संपल्याची तारीख :- २६-५-२०१७

संचालक        मार्गदर्शक       प्राचार्य
अ.क्र
 अनुक्रमणिका
१]
प्रस्तावना
२]
उद्देश
३]
साहित्य
४]
साधने
५]
अडचणी

६]
अनुभव

 प्रस्तावना

लोकसंख्या जसे जसे वाढू लागली तसे मानवाच्या गरजा सुद्धा वाढू लागल्या म्हणजे माणसाना फ्याशनेबल राहिला आवडते तर त्या साठी लागणारी वस्तू म्हणजे इस्त्री कपडे वेवस्तीत दिसतात म्हणून इस्त्री मानवाची गरज झल्या मुळे मी हा प्रोजेक्ट निवडला

·       उद्देश - इस्त्री दुरुस्त करणे व शिकणे

·      साहित्य :- टेस्टर, पक्कड , स्ट्रीफर , इंशुलेस्न टेप .ई

·      साधन :- इस्त्री , कोईल .ई

·      आडचनी :-    इस्त्री मध्ये  मला जास्त काही प्रोब्लेम आले नाही पण साहित्य लवकर मिळत नव्हते व कॉईल बसवण्यास आडचन आले

·      नियोजन :- माझ्या कडे ३ हाप्ते होते तर मी या ३ हापत्यात आपल्याला काय करायचे आहे 
याचे नियोजन केले ते पुढीलप्रमाणे आहे 

·      1 week
         इस्त्री बदल थोडक्यात माहती
१८८२ मध्ये हेन्री डब्लू सील यांनी इस्त्री निर्मती केली व १८८० मध्ये फ्रांस मध्ये एक कार्बन चक्रासह विधुत लोखड आढळून आले
साध्या इस्त्री मध्ये कोईल ६०० व ची आसते
लोखंडी इस्त्री मध्ये कोळसा वापरला जातो  

·      2 week
        या week मध्ये मी गावात जाऊन थोडी इस्त्री बदल  माहती घेतली मी एका दुकानात गेलो त्या माणसाकडून मी इस्त्री च्या पार्ट बदल माहती घेतली

 इस्त्री रिपेर केली परंतु ती इस्त्री रिपेर झाली नाही दुसऱ्या दिवशी नेटवर विडीओ पहिला व त्या वर अभ्यास करून इस्त्री रिपेरला घेतली इस्त्री मधील कॉईल खराब झाली होती ती कॉईल बदली आशा पद्धतीने इस्त्री रिपेर केली

·      अनुभव :- मला इस्त्री रिपेर करताना खूप काही अनुभव मिळाले व त्यातून शिकायला मिळाले

Thursday, 11 May 2017

इलेक्ट्रॉनिक सर्किट अभ्यासणे .

१] रेजिस्टर :- 
पावर viltage drop करतो व करंट कंट्रोल करतो याची किंमत त्याच्या कलर कोड नुसार चार्टमधून ठरवली जाते .रेजीस्टर हे सीरिंज मध्ये जोडतात .

२] कॅपॅसिटर :-
 हा बॅटरी प्रमाणे काम करतो .म्हणजे पावर स्टोअर करून ठेवतो .लवकर डीचार्ज होतो व voltage समान ठेवण्यासाठी कॅपॅसिटर लावतात .

३]  ट्रानझीस्टर :- 
हा स्वीच प्रमाणे काम करतो .याचा आयसिंग म्हणून उपयोग केला जातो .यामध्ये तीन टर्मिनल्स असतात .१] C = कलेक्टर , २] B = बेस ,३] E = इमीटर .
जेव्हा B ला Opreting voltage दिल्यावर c व e मध्ये कनेक्शन जोडून सर्किट पूर्ण करतो . याला अॅमफ्लीफाय्रर असेही म्हणतात .याचा उपयोग स्पीकर मध्ये केला जातो .

४] रिले :- रिलेला voltage दिल्यावर त्या कॉईलमध्ये मॅग्नेटीक पावर तयार होहून पट्टी खाली पडते म्हणजे रिले ट्रीप होतो .व कनेक्शन चालू होते .या मॅग्नेटीक पावर कनेक्शनला मल्टिव्हायब्रेटर असेही म्हणतात .

५] इंडकटर :-
 हा voltage दिल्यावर गोलाकार कॉईलमध्ये मॅग्नेटीक पावर तयार करतो .हा  कॅपॅसिटर  उलट दिशेने काम करतो .AC करंट सर्किट मध्ये आला तर इंडकटर हा .AC करंट ब्रेक करतो .व DC करंट बाहेर सोडतो .

६] IC :- 
हा सिग्नल प्रमाणे काम करतो .याची भाषा १ म्हणजे ५ voltage व ० म्हणजे ० voltage अशा प्रकारची बायलर भाषा असते .यालाच आय सी म्हणतात .

७ ] ट्रान्सफार्मर :-
 दिलेल्या voltage ला स्टेप अप  किव्हा स्टेप डाऊन करतो .हा ९,१२,२४,अस्य प्रकारचे असतात .घरामध्ये हा  ट्रान्सफार्मर UPS मध्ये आढळतात .
बॅटरी १२ voltage ची असेल टर तेव्हा २३० voltage देणे म्हणजे स्टेप अप होय .

बॅटरी २३० voltage ची असेल टर तेव्हा १२ voltage देणे म्हणजे स्टेप डाऊन होय .

८] ड्रायोर्ड :-
 याला प्लस - ,मायनस +, असे प्लग असतात .

९] ब्रेड बोर्ड :-जेव्हा सर्किट पूर्ण होहून जोडून चेक करण्यासाठी या बोर्डचा वापर करतात .सर्किट तपासणी करतात .

*घरातील कनेक्शन ठरविण्याच्या आधीची तयारी :

kv मीटरचा करंट किती :१००/२३०=४.३ करंट
मीटरला लोड देताना जर मीटर 10A असेल तर २%लोड मोकळा ठेवावा लागतो .व ८%लोड वापरावा लागतो.

कनेक्शन वायर ठरविताना :

१)पूर्ण घरातील लोड मोजणे .

२)त्यानुसार करंट काढणे .

३)करंट वरून वायर ठरवली जाते.

४)त्या मेन वायर मधून tap मारून पुढील लोड साठी विविध वायर निवडल्या जातात.

*घरातील लोड नुसार वायर गेज ठरवणे :

लोड काढणे :

१)t.v =250w
२)फ्रीज =  250w                        
३)मिक्सर =300w
४)पंखा =70w
५)cft =18w
६)बल्ब = 200w
७)काम्पुटर = 250w/1338w
म्हणून १३३८/२३०=I=5.81A

वायर गेज काढण्यासाठी एका तारेच्या कोरचा गेज मोजावा.
त्यानुसार सूत्र :

=१ तारेचे क्षेत्रफळ *किती तारा आहे

त्यावरून वायरचा गेज मिळतो म्हणून ५.८१साठी १२ गेजची वायर असावी.

टिप : १)जेवढी वायर लहान तेवढी रजिस्टर कमी

      २) जेवढी वायर मोठी तेवढी रजिस्टर मोठा

* कोणत्याही धातूला voltej दिल्यावर त्यातून इलेक्ट्रॉन वाहतो म्हणजे करंट

*इलेक्ट्रॉनचा प्रवाह हा किलो मध्ये मोजतात.

date :-31/3/2017         इलेक्ट्रीक सर्किट अभ्यासणे . 
     
        (ओहेमचा नियम अभ्यासने ) –  जेवढ़ा vodtey दिला जातो  तेवड्या प्रमाणात करंट वाढतो त्या क्षमतेने रजिस्टन कमी होतात .

ओह्मचे काही नियम -;

१)  v =IR
२)  करंट =v /R
३)   रजिस्टन =R=V/I
४)  रजिस्टन हे ओहम मध्ये मोजतात

*ओह्मच्या नियमानुसार पॅरलर सकिर्ट मध्ये करंट मोजणे

६० watt / १० watt /६० watt
*I= I१+I२+I+३
I= ०.२४+०.०९+०.२६
I= ०.५९

*ओह्मच्या नियमानुसार (सिरीज) सकिट मध्ये voltey मोजणे .

*या मध्ये voltey वाढून करंट समान राखला जातो.

१० watt च्या बल्ब मद्ये रजिस्टन्स ६० watt च्या बल्बच्या तुलनेनुसार जास्त होतो .म्हणून करंट जेथुन कमी थेथून सप्लाय अति जलद होतो 
.करंटला विरोध दर्शवणारे रजिस्टन्स ६० watt च्या बल्बच्या तुलनेनुसार कमी आढळतात.असता तो बल्ब एक वायर प्रमाणे कमक करतो .त्यामुळे १० watt च्या बल्ब मध्ये रजिस्टन्स जास्त असल्याने कनेक्शन drop झाल्याने तो बल्ब जास्त प्रकाशित झाला .

रजिस्टन्स जास्त त्यात voltej drop होतो .म्हणून ६० watt चे बल्ब चालू झाले नाही यानुसार रजिस्टन्स काढणे :-
१] V1 = R  = V/I = 12/0.08 =150 ओहम

2]  V2 = R = V/I = 202/0.08 =2.525 ओहम

             3]  V2 = R = V/I = 9/0.08 =112 ओहम
अंदाज :-

     voltej =२३० ,I =०.०९ ,तर watt = ?
watt = २३० *०.०९

      = २०.७
म्हणून जो १० watt चा बल्ब २०.७ watt चा असू शकतो असा अंदाज होता.

*बल्ब सिरीजमध्ये लावून कनेक्शन पावर ,voltej , रजिस्टन्स तपासणे .

बल्ब सिरीजमध्ये जोडून :-

१] बल्ब :: ६०w , 60w ,10w
 voltej :: १०३v, १०३v, 42v        I = ०.१६
 
२] बल्ब :: १००w , १००w ,१००w
 voltej :: ७६v, ७६v, ७६v        I = ०.२२

३] बल्ब :: ६०w , १००w ,१००w
 voltej :: १३५v, ५६v, ५६v        I = ०.२४ 

३] बल्ब :: २००w , १००w , ६०w
 voltej :: ८v, ६०v, २००v        I = ०.२१  

यानुसार लोड लावले असता सिरीजमध्ये लोड जास्त असेलतर करंट तेवडाच खेचून घेतो .पण voltej मिळत नसल्याने बल्ब लागत नाही .

या सर्किटमध्ये सगळी प्रोसिजर रजिस्टन्सवर अवलंबून असते .
सिरीज सर्किटचा वापर :-

     सिरीज कनेक्शन सोलर पॅनल ,बॅटरी ,लायटिंग माळ , मोटार कॉईल ,सर्किट्स बोर्ड मधील स्वीच ,सोकेट्स ,यांची वायरिंग मध्ये वापर केला जातो .

Thursday, 13 April 2017

             विज्ञान आश्रम   
      ऊर्जा आणि पर्यावरण (इलेक्ट्रिक)

*सबमर्सिबल मोटार –
       3Hp(शेततळे)मोटार खोलून पूर्ण चेक करून शेततळ्यात सोडली.हे प्रक्टिकल झाले.
अडचणी :
*मोटार खोलून बसविताना त्यांचे नट –बोल्ट इंड्कॅप उलट दिशेने बसविले.त्यामुळे मोटार जोडताना अडचण निर्माण झाली.
*मोटार खोलण्यासाटी 24 Pcs,Hexagonal Socket Set चा उपयोग केला .तसेच पट्टी पाहणे ,हि वापरले.
*मोटरला कनेक्शन देताना स्टाटर मधे अडचण आली.त्यामधे स्टाटर इलेक्ट्रिक सप्लाय दिल्यानंतर चालू होत नव्हता .ते तपासून बगितले.

*लाईट पोलवरील वायर जळल्यावने वायरिंग केली.
अडचण:
पोलवरील वायर कनेक्शन २५०v mm चे होते.व मीटर कडे जाणारी वायर 450v.mm gej ची होती.त्यामुळे मागील वायरवर विजेचा volteg लोड आल्याने वायर जळाली.याचा परिणाम पुढील  4mm gej चा वायर वर जॉईनडवर दिसला .पुढील जॉईन जळाले.
उपाय (दुरुस्ती):
पुन्हा नवीन कनेक्शन केले.10ser.mm Gej ची वायर चे कनेक्शन पोलवरून डायरेक्ट मीटरपर्येंत घेतले.त्यासाटी पोलवरील लाईट सप्लाय बंद करून हे काम केले.मीटरला कनेक्शन दिल्यानंतर पावर कनेक्शन चालू केले.
स्टाटर कॉइल :
    *स्टाटिंग कॉइल    *रनिंग कॉइल
*कॅपॅसिटर :
   हि एक बॅटरी आहे.ती पावर मेंटेन ठेवते.एका ठराविक Valteg ला सप्लाय पावर साठवून ठेवते.त्यामुळे स्टाटिंग कॉइल जळत नाही.

मोटार rivaynding करणे  :-
·       मोटार खोलण्याच्या आधी :
·       मोटारचा पूर्णतःहा माहिती लिहून घेणे.
1] Male   =
1] Phase = 1डायमीटर  
3] Hp       =
4] Amp    =
5] kkl       =
6] Kw      =
7] Ac       = ३ hp
8] Rpm    =
9] Volt     =२३०v
1०] Fray  = ५०h2
pitch :- १] sterting :- (१-१२ ),(१-१०)
        २] running :- (१-१२),(१-१०),(१-८),(१-६)
rivaynding step
grup
turn
    { १ }           { २ }
vet
१]sterting
१-१२
   ५४                 ५४

१-१०
   ५४                 ५४
२२० gm

Running
१-१२
   ३३                 ३४

१-१०
   ३१                 ३५

१-८
   ३४                 ३४

१-६
   ३४                 ३१
३६०gm

स्टेटरमधील कॉईल सेटप :-
 स्टेटरमधील कॉईल सेटप हा ग्रुपनुसार समोरासमोर भरला
१]sterting
१-१२
            
१-१०

Running
१-१२

१-१०

१-८

१-६

p.v.c. पेपर कटिंग :-
          स्टेटर syand पेपरने घासून झाल्यावर p.v.c. पेपर कटिंग करणे .
p.v.c. पेपर कटिंग साईज :- १०० mm *२०.७ mm या साईजच्या २४ पट्ट्या कट करून घेतल्या .

मोटार भरणे :-
(१) कॉइल बनवणे :- ज्या साधनांच्या उपयोगाने कईल बनवली जाते त्याला फार्मा असे म्हणतात.

(१) कॉईलचे ग्रुपनुसार चार ग्रुप बनवले. :- कॉपर इन्शुलेशन वायर
      Running
 (१) (१-१२),(१-१०), (१-८), (१-६)  १ ग्रुप  ०.६ गेज वायडिंग तार
Starting
(२) (१-१०) ,(१-१२). ०.५ गेज ची वायडिंग वायर
(१) वायरचा जेवढा गेज मोठा तेवढा वायरचा व्यास छोटा. याउलट वायरचा गेज जेवढा लहान तेवढा व्यास मोठा
(२) दक्षता  (१) कॉईल भरताना वायडिंग तार Scratch होणार नाही.याची दक्षता घेतली पाहिजे.
(२)वायर तुटणार नाही व कॉइलचे फेरे किंवा कॉइल उलटसुलट लागणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण त्यामाध्य्व चुंबकत्व तयार होणार नाही.
          (३) कॉइल भरण्यासाठी लाकडी वस्तूंचा वापर करावा.
कॉइल स्टेटर मध्ये भरतानाची कृती :-
(१) प्रथम स्टेटर मध्ये P.V.C पेपरच्या पट्ट्या टाकून घ्याव्यात.
(२) जुन्या वायडिंग वायरनुसार कॉइलचे ग्रुपिंग प्रमाणे कॉइलचे माप काढावे.
(३) कॉइलच्या मापानुसार फार्मा सेट करून मोठ्या ग्रुप पासून छोट्या ग्रुप पर्यंत वायडिंग वायर तयार कराव्यात.
(४) या कॉइल स्टेटरमध्ये ग्रुपनुसार भरावी.
(५) कॉइल सेट झाल्यानंतर त्यात वेजेस काडी खालून प्लेन करावी.
(६) कॉइल भरताना लहानापासून भरावी.
(७) पूर्ण कॉइल भरल्यानंतर स्टारटिंग आणि नंतरचे रनिंग तारेच्या टोकांना खून/ चिन्ह द्यावेत जेणेकरून कनेक्शन योग्य होईल
(८) कॉइल सेटअप झाल्यानंतर  startingचे दोन ग्रुप व रनिंग चे दोन ग्रुप युनियन जॉईंट वापरून जोडावा.त्यावर वॉटर प्रूफ टेप लावून  पूर्ण करावा.
(९) त्यानंतर नायलॉन दोरीने कॉइल घट्ट बांधून घ्याव्यात.

कॉइलची कार्यप्रणाली :-
 मोटार भरून झाल्यानंतर सिरींज लॅंम्प च्या सहाय्याने कॉइल व स्टेटर, मोटरची बॉडी तपासून घ्यावी. पाण्यात पूर्ण सेट अप ठेवून चेक करून घ्यावी. यामुळे कॉइल हि दोन प्रकारची असल्यामुळे त्याच्या कार्यप्रणाली वेगवेगळ्या आहेत.
स्टार्टींग कॉइल :- स्टार्टींग कॉइल हि रोटरला स्टार्ट करून फास्ट रोट करण्यास स्टार्ट करते.
नंतर रनिंग कॉइल पुढे रोटर रन करते. रनिंग कॉइल मुळे चुम्ब्कांमध्ये आकर्षण तयार होवून रोटर गतिमान होतो.
मोटारचा प्रथम चालू करंट जास्त असतो. व मोटार रनिंग झाल्यावर करंट जास्त असतो व मोटार रनिग झल्यावर करंट [अॅपियर] कमी दाखवते
                                                                                                  
उरलेली वायनिंडिग तार :- स्टार्टींग कॉइल :- ३९.५५ gm
                      रनिंग कॉइल  :- २८ gm
कॉइल सेटप झल्यावर r.y.b कनेक्शन देणे :-
स्टार्टींग व रनिंगच्या स्टार्टींगला कॉमन आकाशी वायर सिम्पल जॉईन द्यावा .
रनिंगच्या बोटमला कपिसीटर झाल्यावर लाल वायर फेज द्यावी
स्टार्टींगच्या botmla cyapyasitr देऊन पिवळी वायर द्यावी .
१] आकाशी वायर :-B :- न्युट्रल
२] पिवळी वायर :- Y :- अर्थिंग
३] लाल वायर :- R :- फेज
दक्षता :- जर RYB देताना कॉइल मध्ये स्टार्टींगचे TOP व रनिंगचे botam घेऊन त्याला b दिला व स्टार्टींगचे botamla y व रनिंगच्या top ला र दिला तर कनेक्शन कॉइल विरुद्ध दिशेने चुंम्बकत्व roted होतो व statr फिरत नाहीत.
 कॉइल परस्पर विरोधी चुंम्बकत्व निर्माण झाल्यावर रोटरजवळील चुंम्बकत्व पावर शून्य होते व रोटे फिरत नाही .म्हणून  कॉइल सेटप झल्यावर r.y.b कनेक्शन देताना काळजी घ्यावी .

मोटार भरण्यासाठी झालेला प्रात्यक्षिक खर्च :-
अनु क्रम
     नाम
नंग
दर
किमत
1
0.5 mm Submersible wire
211gm
575
121.32/-
2
0.6 mm Submersible wire
370gm
575
212.75/-
3
P.V.C pepper         
20gm
471
9.42/-
4
व्हेजस कड़ी
2
2.8
5.6/-
5
इन्सुलन टेप
0.5
10
2/-
6
वोटर प्रुफ टेप
0.2
30
15/-
7
नायलोन डोरी
3gm
30
3/-
8
पट्टी वायर
1 mm
1mm-35
35/-
9
मजूरी
-----
450
450/-
10
एकून खर्च
  ---- 
  ----
 854.09/-

१] ग्राहक कडून मोटार रिपेअर चार्ज :-१००० रुपये .
२] प्रात्यक्षिक खर्च             :- ८५४.०४
                           --------------
                           १४५.९१
३] skryab kopr वायर ;- ३२५ pr kg +१८८ = ३३३.९१ नफा झाला .
           
मोटार मेंटेनन्स
मोटार बद्दल थोडक्यात :-  Model No : - CSS-18

Power Rating : -  3.0 HP / 2.2 KW
Type : - Open well Pump
Outlet Size in MM :-  50
Head in Meters : -  35-13
Discharge LPH : -  0-34200
Phase : -  Three

मोटार पाण्यातून बाहेर काढल्यावर डेटा निट पाहावा व तो माहितीसाठी वहीत लिहून घ्यावा. मोटार पाण्यातून बाहेर काढल्यावर त्यावरील शेवाळ साफ करून घ्यावे.

दिसेम्बल सबमर्सिबल मोटार :-

मोटार पाण्यातून बाहेर काढल्यावर त्यावरील घन पुसून ती मोटार साफ करून घ्यावी.  मोटारचे प्रत्येक भाग वेगळे करून साफ केले. मोटार खोलताना त्या मोटारीचे स्क्रू, नट-बोल्ट, वायसर, एका पेटीत नित ठेवावे नाहीतर ती मोटार असेम्बल करताना स्क्रू, नट-बोल्ट, शोधताना त्रास होऊ शकतो. मोटार खोलताना तिचा क्रम निट लक्षात ठेवला पाहिजे. मोटार खोलताना तिचा भाग वेगळा करताना त्या भागाचा दुसर्या भागाला त्रास होणार नाही हि काळजी घेऊन तो भाग निट काढावा. मोटार काढून जाल्यावर फिजिकल पद्धतीने मोटार चेक करून घेतली. आतून मोटारची वायर कुठून कट आहे कि नाही ते तपासून घेतली. मोटार चा कोणता भाग खराब जाला आहे कि नाही ते बघून घेतला.

असेम्बल सबमर्सिबल मोटार :- मोटार असेम्बल करण्याआधी ती इलेक्ट्रिकली चेक केली. मोटारच्या कोइल कनेक्शन बरोबर आहे कि नाही ते चेक केले. मोटार असेम्बल करताना ज्या पद्धतीने ती दिसेम्बल केली आहे त्या क्रमानेच ती असेम्बल केली. मोटार असेम्बल करताना स्टर्ड एकमेकात निट बसवावे. मोटार असेम्बल करताना रोटर निट फिरतो कि नाही ते पाहावे.

अडचणी :- १) मोटार पाण्यातून बाहेर काढताना त्रास जाला.
         २) मोटार खोलताना स्क्रू गंजल्याने लवकर निघत नव्हते.
         ३) मोटार बसवताना स्टर्द उलटे बसल्याने मोटार पुन्हा दिसेम्बल करावी
            लागली.                     
         ४) मोटार बसवताना फ्रंट व एंड कॅप नित न बसल्याने रोटर निट
            फिरत नव्हता.
                   पट्टी फिटिंग
१) आवश्यक बाबी :-
1.     ग्राहकांची सुविधा माहित असणे. कशी पाहिजे .
2.     डिझायनिंग प्लॉन
3.     हत्यारे कोणती व कशी वापरावीत.
4.     इलेक्ट्रिक लोड कसा मोजायचा.
5.     करंट,wat,volteg,रजिस्टन्सया बद्दल माहित असेल.
6.     इलेक्ट्रीकल माहिती अस्साने गरजेचे आहे.
7.     साहित्य कुटे व कोणत्याप्रकारचे वापरावेत हे समजते.
8.     सर्किट माहित  असणे गरजेचे आहे.
२)इलेक्ट्रिकल बद्दल बेसिक माहिती:-
1.     volteg:- इलेक्ट्रिक फोर्स
2.     करंट:- वायर मध्ये volteg असल्यावरच करंट लागतो.(घरासाठी २.५ वायर वापरतात .
3.     poware:- volteg * current = powareऑ
4.     रजिस्टन्स:- रजिस्टन्स * volteg मिळाल्यावर वायर गरम होतो. ऑरागॉन गॅस ने लाईट निर्माण होऊन जळते. रजिस्टन्स हे ओहम मध्ये मोजतात. रजिस्टन्सहा इलेक्ट्रिकल विरोध दर्शवितो.
इलेक्ट्रिकल  सप्लाय हा मेन ठिकाणावरून जर ३३००० होल्ट असेल तर तो इथे येयीपर्यंत ११००० व्होल्टकेला जातो .तो डीपीमध्ये जाऊन डीपी त्याचे तीन भागात करोतो २३०-२३०-२३० अश्या तीन वायर दिपिमधून घरात विजेची वायर निघते. म्हणजे तीन फेज .
5.     आर्थिंग :- आर्थिंगहि शॉट करंट घेऊन जमिनीत मार्फत सर्किट पूर्ण करून करंट पास करते. म्हणून करंट लागत नाही. जर वस्तूला आर्थिंग आहे. त्या वायर सप्लाय  मध्ये कमी रजिस्टन्स असतात म्हणून जिये विरोध कमी तीतून सप्लाय चालू असतो.

6.     AC:- अशाप्रकारे लाईटिंग लोड असतो. त्याप्रमाणे बल्ब झाकाझूक होतो पण डोळ्यांना दर्शवत नाही.
   
8.     DC:- असा volteg सप्लाय असतो.

9.     NCB:- मॅकॅनिकल इलेक्ट्रिक बोर्ड ;- त्या मध्येएक पट्टी असते ती जास्त लोड आल्यावर गरम होते आणि बेंड झाल्यावर स्वीच पडतो व पुढील धोका वाचवतो.

१०. सिरीज सर्किट :- यामध्ये volteg दिला जातो

३) काम्पुटर क्लासमधील कम्प्युटर नुसार सेटअप केली जाणारी वायरिंग डिझायनिंग केली

              वरील डिझायनिंग नुसार साहित्य आणले .
१) प्लॉनिंग करून काम सुरु केले .
२) पट्टी फिटिंग करून गेतले .
   बोर्ड कनेक्शन केलेले . अडचण :-पूर्ण कनेक्शन चेक करताना दोन्ही करंट येत होता. कारण UPSकनेक्शन करताना मेन थ्री फेजला आर्थिग  दिली नव्हती.म्हणून UPS ला अर्थिगदेऊ हि अडचण दूर केल्यानंतर पूर्ण कनेक्शन लाईट चालू झाली.

date :-31/3/2017         इलेक्ट्रीक सर्किट अभ्यासणे .      

        (ओहेमचा नियम अभ्यासने ) –  जेवढ़ा vodtey दिला जातो  तेवड्या प्रमाणात करंट वाढतो त्या क्षमतेने रजिस्टन कमी होतात .

ओह्मचे काही नियम -;
१)  v =IR
२)  करंट =v /R
३)   रजिस्टन =R=V/I
४)  रजिस्टन हे ओहम मध्ये मोजतात

*ओह्मच्या नियमानुसार पॅरलर सकिर्ट मध्ये करंट मोजणे
६० watt / १० watt /६० watt
*I= I१+I२+I+३
I= ०.२४+०.०९+०.२६
I= ०.५९
*ओह्मच्या नियमानुसार (सिरीज) सकिट मध्ये voltey मोजणे .
*या मध्ये voltey वाढून करंट समान राखला जातो.
१० watt च्या बल्ब मद्ये रजिस्टन्स ६० watt च्या बल्बच्या तुलनेनुसार जास्त होतो .म्हणून करंट जेथुन कमी थेथून सप्लाय अति जलद होतो .करंटला विरोध दर्शवणारे रजिस्टन्स ६० watt च्या बल्बच्या तुलनेनुसार कमी आढळतात.असता तो बल्ब एक वायर प्रमाणे कमक करतो .त्यामुळे १० watt च्या बल्ब मध्ये रजिस्टन्स जास्त असल्याने कनेक्शन drop झाल्याने तो बल्ब जास्त प्रकाशित झाला .

     सिरीज कनेक्शन सोलर पॅनल ,बॅटरी ,लायटिंग माळ , मोटार कॉईल ,सर्किट्स बोर्ड मधील स्वीच ,सोकेट्स ,यांची वायरिंग मध्ये वापर केला जातो .             विज्ञान आश्रम   

   बोर्ड कनेक्शन केलेले . 

अडचण :-पूर्ण कनेक्शन चेक करताना दोन्ही करंट येत होता. कारण UPSकनेक्शन करताना मेन थ्री फेजला आर्थिग  दिली नव्हती.म्हणून UPS ला अर्थिगदेऊ हि अडचण दूर केल्यानंतर पूर्ण कनेक्शन लाईट चालू झाली.

psgpumpmotor_openwell_submersible_pumpset.jpg 
मोटार पाण्यातून बाहेर काढल्यावर त्यावरील घन पुसून ती मोटार साफ करून घ्यावी.  मोटारचे प्रत्येक भाग वेगळे करून साफ केले. मोटार खोलताना त्या मोटारीचे स्क्रू, नट-बोल्ट, वायसर, एका पेटीत नित ठेवावे नाहीतर ती मोटार असेम्बल करताना स्क्रू, नट-बोल्ट, शोधताना त्रास होऊ शकतो. मोटार खोलताना तिचा क्रम निट लक्षात ठेवला पाहिजे. मोटार खोलताना तिचा भाग वेगळा करताना त्या भागाचा दुसर्या भागाला त्रास होणार नाही हि काळजी घेऊन तो भाग निट काढावा. मोटार काढून जाल्यावर फिजिकल पद्धतीने मोटार चेक करून घेतली. आतून मोटारची वायर कुठून कट आहे कि नाही ते तपासून घेतली. मोटार चा कोणता भाग खराब जाला आहे कि नाही ते बघून घेतला.

असेम्बल सबमर्सिबल मोटार :- मोटार असेम्बल करण्याआधी ती इलेक्ट्रिकली चेक केली. मोटारच्या कोइल कनेक्शन बरोबर आहे कि नाही ते चेक केले. मोटार असेम्बल करताना ज्या पद्धतीने ती दिसेम्बल केली आहे त्या क्रमानेच ती असेम्बल केली. मोटार असेम्बल करताना स्टर्ड एकमेकात निट बसवावे. मोटार असेम्बल करताना रोटर निट फिरतो कि नाही ते पाहावे.

cri-pumps-5hp-csm-3-openwell-submersible-ss-body-aluminum-rotor.jpg
अडचणी :- १) मोटार पाण्यातून बाहेर काढताना त्रास जाला.
         २) मोटार खोलताना स्क्रू गंजल्याने लवकर निघत नव्हते.

         ३) मोटार बसवताना स्टर्द उलटे बसल्याने मोटार पुन्हा दिसेम्बल करावी
            लागली.                     
         ४) मोटार बसवताना फ्रंट व एंड कॅप नित न बसल्याने रोटर निट
            फिरत नव्हता.
                   पट्टी फिटिंग
१) आवश्यक बाबी :-
1.     ग्राहकांची सुविधा माहित असणे. कशी पाहिजे .
2.     डिझायनिंग प्लॉन
3.     हत्यारे कोणती व कशी वापरावीत.
4.     इलेक्ट्रिक लोड कसा मोजायचा.
5.     करंट,wat,volteg,रजिस्टन्सया बद्दल माहित असेल.
6.     इलेक्ट्रीकल माहिती अस्साने गरजेचे आहे.
7.     साहित्य कुटे व कोणत्याप्रकारचे वापरावेत हे समजते.
8.     सर्किट माहित  असणे गरजेचे आहे.
२)इलेक्ट्रिकल बद्दल बेसिक माहिती:-
1.     volteg:- इलेक्ट्रिक फोर्स
2.     करंट:- वायर मध्ये volteg असल्यावरच करंट लागतो.(घरासाठी २.५ वायर वापरतात .
3.     poware:- volteg * current = powareऑ
4.     रजिस्टन्स:- रजिस्टन्स * volteg मिळाल्यावर वायर गरम होतो. ऑरागॉन गॅस ने लाईट निर्माण होऊन जळते. रजिस्टन्स हे ओहम मध्ये मोजतात. रजिस्टन्सहा इलेक्ट्रिकल विरोध दर्शवितो.
इलेक्ट्रिकल  सप्लाय हा मेन ठिकाणावरून जर ३३००० होल्ट असेल तर तो इथे येयीपर्यंत ११००० व्होल्टकेला जातो .तो डीपीमध्ये जाऊन डीपी त्याचे तीन भागात करोतो २३०-२३०-२३० अश्या तीन वायर दिपिमधून घरात विजेची वायर निघते. म्हणजे तीन फेज .
5.     आर्थिंग :- आर्थिंगहि शॉट करंट घेऊन जमिनीत मार्फत सर्किट पूर्ण करून करंट पास करते. म्हणून करंट लागत नाही. जर वस्तूला आर्थिंग आहे. त्या वायर सप्लाय  मध्ये कमी रजिस्टन्स असतात म्हणून जिये विरोध कमी तीतून सप्लाय चालू असतो.

6.     AC:- अशाप्रकारे लाईटिंग लोड असतो. त्याप्रमाणे बल्ब झाकाझूक होतो पण डोळ्यांना दर्शवत नाही.

7.        

8.     DC:- असा volteg सप्लाय असतो.

9.     NCB:- मॅकॅनिकल इलेक्ट्रिक बोर्ड ;- त्या मध्येएक पट्टी असते ती जास्त लोड आल्यावर गरम होते आणि बेंड झाल्यावर स्वीच पडतो व पुढील धोका वाचवतो.

१०. सिरीज सर्किट :- यामध्ये volteg दिला जातो

३) काम्पुटर क्लासमधील कम्प्युटर नुसार सेटअप केली जाणारी वायरिंग डिझायनिंग केली
Untitled011.png