Saturday, 31 December 2016

     

                                          फूड ल्याब व शेती                                       
    ४]मिनरल मिक्शर =३७ gm
अनु क्र .
मालाचे नाव
 मालाचे वजन
दर
एकून किंमत
१]
मक्याचे दाने
500kg
120
60/-
२]
हळद
40gm
260
10/-
३]
मीठ
60gm
18
1/-
४]
तेल
160gm
75
12/-
५]
इंधन
10minit
15
5/-
६]
इलेक्ट्रिक पावर
1minit
10
5/-
७]
प्याकेजिंग पिशवी
15gm
25
2/-





8]
एकून खर्च :


95.02/-
प्राणी /पक्षी
तापमान
कोंबडी  
१०५ -१०९
शेळी
१०१-१०३
गाय
१००-१०३ 
म्हैस
९७-१०१
कुत्रा
१००-१०२
माणूस
९८.४-९८.६



Sr.no
पुरुष
महिला
१]
Narmal  work:-2000to2600 cal.
Narmal  work:-1600to2000 cal.
२]
Mediam  work:-2200to2800 cal.
Mediam  work:-1500to2200 cal.
३]
Larye  work:2000to2400 cal.
Larye  work:2000to2400 cal.

अनु क्र
स्निध पदार्थ
प्रथिने
कर्बोदके
१]
दुध
गहू
कडधान्य
२]
अंडी
ज्वारी
पालेभाज्या
३]
मांस
मांस
-
४]
तेल
तांदूळ
-




अनु क्र.
मालाचे नाव
एकून माल
एकून दर
एकून किमत
१]
गाजर



२]
फ्लावर



३]
मिरची



४]
हिरवे वटाने



५]
टोम्याटो



६]
मिट



७]
तेल



८]
इंधन



९]
लोणचे मसाला



१०]
प्याकेजिंग



११]




१२]
एकून खर्च :



                                 
जमिनींचे अंतर मोजने
१]१  फुट =२.५ सेंटी मीटर
२]३० मीटर =१ फुट
३]३.३ फुट =१ मीटर
४]१ मीटर=१०० सेंटी मीटर
५]१ गुंठा =३३*३३ फुट
६]१ गुंठा  =१०*१०
७]१ गुंठा=१०८९ चौ मीटर फुट
८]१ गुंठा=१०० मीटर गण
९] १ एकर=४० गुंठे
१०] १ एकर=४३५६० फुट
११]१ हेक्टर =१०० गुंठे
१२] १ हेक्टर=१०८९० चौ मीटर
१३]१ इच =२५ mm
१४] १ हेक्टर=१०००० मीटर गण
१५]१ सेंटी मीटर =१० mm
आकडेमोडी करणे
१]फुटाचे मीटर मध्ये रुपांतर करावयाचे असेल तर ३.३ भागणे .
2]मीटरचे फुटमध्ये रुपांतर करावयाचे असेल तर ३.३  गुणने.
३] सेंटी मीटरचे इचात रुपांतर करावयाचे असेल तर२.५ भागणे.
४]इचाचे इचात रुपांतर सेंटी मीटर करावयाचे असेल तर
२.५ ने भागणे.
  दिनांक :१५/११/२०१६ 
माती शिवाय तयार करण्यात येणारा चारा तो तयार करण्यासाठी ७ किलो 
निवडून घेऊन तो                                             स्वच्छ पाण्याने धुऊन घेतला.नंतर तो मका ४ लिटर पाण्यामध्ये भिजत 
मका सुमारे १२ तास भिजत ठेवणे गरजेचे असते.
             नंतर आम्हाला काही शेती आणि पशुंसंदर्भात करावयाच्या कामांची 
त्याची नोंद कशाप्रकारे ठेवायची हे समजावून सांगितले. मला “गो 

दिनांक :१६ /११/२०१६       आय.बी.टी.ट्रेनिंग सोबत आम्हाला देखील आमचे प्रॅक्टीकल तयार 
पहिल्यांदा आम्ही काल भिजवून ठेवलेला मका घेऊन तो एका स्वच्छ 
तास गुंडाळून ठेवले.  नंतर तो मका स्वच्छ केलेल्या ट्रे मध्ये ठेवून ते ट्रे 
हायड्रोपोनिक होम मध्ये चारा तयार होण्याकरिता ठेवले.


दिनांक :१७/११/२०१६
मातीचा नमुण्याचे परीक्षण केले
शेतातील माती मध्ये असलेले नत्र ,स्फुरद , पालाश या शेतीसाठी अत्यंत 
योग्य प्रमाणात असणे शेतीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. हे तपासून 
जाते.  
 यासाठी माती परीक्षण किट असणे गरजेचे आहे.
 माती परीक्षण करत असताना शेतातील माती  फक्त एकाच जागेतून  न 
 पाहिजे. आणि माती काढताना नेहमी V आकाराचा खड्डा खणून घ्यावी 
कागदावर ती माती गोलाकार पसरवून तिचे चार भाग करून त्यामधील 
 आणि “प्रेरणा माती परीक्षण कीट” वापरून माती परीक्षण केले.

दिनांक :१७/११/२०१६
रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी शेतातील जमिनीच्या 
१०० kg  N ,S SP,MOP ,मध्ये अनुक्रमे ४६%: १६%: ६०% हे प्रमाण आहे
1KG=SSP=100/16=6.25 किलोस्पुरद  
1KG=MOP=100/1.66 किलो-पालाश 
अशाप्रकारे खताचा डोस काढला .
दिनांक :१८/११/०२१६
हायड्रो पोणिक चारा बनविणे .(माती विना शेती )
मातीशिवाय पाण्याच्या आधारे हिरव्या चाऱ्याची निर्मिती करून 
       मका स्वच्छ धुऊन तो मिठाच्या पाण्यात भिजत ठेवला .त्यानंतर 
 येण्यासठी ठेवले .ट्रेला छिद्र पाडून POTYASHIAM PRMYAGNET ने 
तासाने दोन मिनिटे पाणी दिले .१०ते १२ दिवसात हा चारा तयार होतो .हा 
 म्हणून दिले जाते .त्याचा परिणाम जनावरांच्या दुधावर व तब्येतीवर





दिनांक :१९/११/२०१६
 जमिनींची अंतरे मोजण्यासाठी वापरली जाणारी एकके
१]१  फुट =२.५ सेंटी मीटर
२]३० मीटर =१ फुट
३]३.३ फुट =१ मीटर
४]१ मीटर=१०० सेंटी मीटर
५]१ गुंठा =३३*३३ फुट
६]१ गुंठा  =१०*१०
७]१ गुंठा=१०८९ चौ मीटर फुट
८]१ गुंठा=१०० मीटर गण
९] १ एकर=४० गुंठे
१०] १ एकर=४३५६० फुट
११]१ हेक्टर =१०० गुंठे
१२] १ हेक्टर=१०८९० चौ मीटर
१३]१ इंच =२५ mm
१४] १ हेक्टर=१०००० मीटर घन 
               रूपांतर करणे
१]फुटाचे मीटर मध्ये रुपांतर करावयाचे असेल तर ३.३ भागणे .
2]मीटरचे फुटमध्ये रुपांतर करावयाचे असेल तर ३.३  गुणने.
३] सेंटी मीटरचे इचात रुपांतर करावयाचे असेल तर२.५ भागणे.
४]इचाचे इचात रुपांतर सेंटी मीटर करावयाचे असेल तर
२.५ ने भागणे.
दिनांक :20/११/२०१६

मुरघास तयार करणे .
      “मुरघास “हा एक प्रकारचा पौष्टिक चारा आहे. हा चारा ज्वारी, मका,
    ३] मिट =२०० gm
    ५] युरिया =३७ g   
    ६] ताक =३७ ml                                    हे प्रत्येकी अर्धा लिटर पाण्यात विविध प्रकारे मिश्रण तयार केले .सुक्या 
दिनांक :२२/११/२०१६
                  मक्यापासून पॉपकोर्न तयार करणे
साहित्य :मक्याचे दाने ,तेल ,हळद ,मिट इत्यादी 
प्रात्यक्षिक कृती :-प्रथम सर्व साहित्य वजन काट्यावर मापून घेतले . गॅस 
मालाचा एकून खर्च ९५.२० /- रुपये झाला .१ पॅकेट = ३०ग्रॅम भरून 
दि -23-11-2016
       जनावरांचे हवामानानुसार तापमान मोजणे
साहित्य :- थर्मामीटर(क्लिनिकल,डिजीटल.),घडयाळ,
 प्राणी ,शेळी ,गाय ,कोंबडी .
ंF चे रुपांतर ंC मध्ये करणे  
सूत्र :-c /५ =३२/५
तापमान मोजण्याचे ठिकाणे :
१] कोंबडी –पंकाखाली .
२] माणूस –जिभेखाली किंवा काखेमध्ये  ३] गाय –गुद्दद्वारामध्ये
       मानवी शरीरास आवश्यक असणारी कॅलरीज काढणे
                 कॅलरीज मापनाच्या पद्धती   
१] स्मॉल कॅलरीज =१ ग्रॅम                      २]  लार्ज कॅलरीज = १किलो .  
                 कॅलरीज पुरुष व महिलांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात असतात.
                 कॅलरीज मिळणारे घटक :-                                                    कॅलरीज काढण्याचे सूत्र :
पुरुष : [१३.५*Weight]+[5*Hight]-[6.076*Age]+66
स्त्रिया : [९.५६*Weight]+[1.85*Hight]-[4.68* Age]+65.5
आपण जे काही खातो ते पचन करणार्या क्षमतेवर अवलंबून असते.
१]उंची :- ५.२ ,२]वजन :-४४.३३० ,३] वय :-२०   तर कॅलरीज काढा.
पुरुष :
सूत्र :-[१३.७५ *४४.३३० ]+[५*१५५]-[६.०७६*२०]+६६
     =[६०९.५३७५ ]+[प५७५]-[१२१.५२]+६६
     =[६१०]+[५७५]-[१२२]+६६
     =[६१०+५७५+१२२]+६६
     [१३०७]+६६
    =१३७३ कॅलरीज एक दिवसासाठी  
 यानुसार अन्नपदार्थापासून मिळणाऱ्या कॅलरीज पासून अनेक लोकांसाठी
काही भाज्यांचे ,फळांचे ,पदार्थांचे ,कडधान्यांचे,कॅलरीजचे प्रमाण दिलेले 
Indian Food Nutrition Chart for grains, fruits and vegetables
No results? Try refreshing this page (Press F5)
Select a nutrient:            Select a food class: 

Nutrition table showing Top 24 Protein-rich Indian Grains 
If you want to see readymade static charts (GIF Images), then 
Protein chart for grains (includes Indian names)
Calcium nutrition chart for milk and dairy (includes Indian
·         BICYCLE-HOW-TO-CHOOSE-AND-RIDE
·         BICYCLES-FOR-WEIGHT-LOSS
·         DIETING
·         EXERCISE
·         FAT-LOSS
·         FITNESS
·         INDIAN-NUTRITION-CHARTS
दिनांक :-१/१२/२०१६
                       रक्त गट तपासणी करणे .
 मानवी शरीरातील रक्त तपासणी केल्याने रक्ताचा गट तपासून बघणे 
साहित्य :- हँडग्लोज, कापूस, मास्क.
साधने :- लँसेट एखाद्या रक्ताचा नमुना,ग्लास स्लाईड (काच ).
रसायन :- स्पिरीट,अँटीसिरा :-A,B,D.
प्रात्यक्षिक कृती :- “ प्रत्येक अवयवांमध्ये ऑक्सिजन चे प्रमाण 
रक्तामध्ये देखील चार पेशी प्रकार असतात.
काही रक्त पेशी :- १] RBCs:- लाल रक्त पेशी .
                                    2]WBCs:- पांढऱ्या रक्त पेशी 
                                 4]PLASMA:- पिवळसर रक्त पेशी .
रक्त तपासणी करण्याची कृती :
           प्रथम हात स्वच्छ धुवून घ्यावेत .त्यानंतर कापूस स्पिरीट मध्ये 
आकृती :
रक्त गट तक्ता :      रक्त गट तपासताना काही छायाचीत्रे :दिनांक :-३१/१२/२०१६                भाजी वाळवण्यासाठी ड्रायर अभ्यासणे .मेथीची भाजी वाळवण्यासाठी ड्रायरचा वापर केला .ड्रायरचे प्रकार : १] सौरउजेवरचे ड्रायर २]इलेक्ट्रॉनिक ड्रायर                                       प्रात्यक्षिक कृती :-भाजीचे वजन करून निवडून घेतली .पुन्हा वजन केले .भाजी स्वच्छ धुवून घेतली .त्यातले पाणी काढून घेतले .ड्रायरचे तापमान मोजून भाजी त्यात पसरवली .योग्य तापमानाला योग्य वेळ सेट केली .भाजी वाळल्या नंतर मापन केले व वजनातील फरक अभ्यासला . ५] भाजीच्या वजनाचे मापन :-                       १] एकून भाजी :- १४.५९० किलो.                        २] स्वच्छ भाजी :- ५.११० किलो.                       ३] कचरा :- ८.३२० किलो.                        ४] वाळवलेली भाजी :- ६७३ ग्रॅम                                                     असा रिपोर्ट मिळाला . दिनांक :-४/१२/२०१६
फळ भाज्यांचे मिक्स लोणचे बनवणे . फळ भाज्यांचे मिक्स लोणचे बनवणे .व विक्री करणे .भाज्यांचे प्रकार :- { गाजर, मिरची ,टोम्यॅटो ,मटार ,फ्लॉवर },लोणचे मसाला ,तेल ,इत्यादी ......साधने:- गॅस, सुरी ,चमचा ,प्लेट इत्यादी ........प्रात्यक्षिक कृती :- भाज्या धुवून वजन करून घेतल्या .एकून वजन काढल्यानंतर निघालेला कचरा बाजूला काढून वजन केला .भाज्या कट करून धुवून घेतल्या .त्या भाज्या शिजवून घेतल्या .तेल गरम करून त्यात लोणचे मसाला टाकले .व ते मिश्रण भाज्यांमध्ये ओतले .नीटहलवून घेवून ते मिश्रण मुरण्यास ठेवले.    लोणच्यासाठी झालेला प्रात्यक्षिक खर्च :-
                                  कलम करणे .
कलमाचे पाच प्रकार आहेत .
१)छाट कलम 
२)दाब कलम 
३)गुटी कलम 
४)पाचार कलम 
५)डोळा भरणे.
   
 
१ छांट कलम : जास्वंदाच्या फ्हान्द्या घेतल्या त्याचा २० cm लांब घेतली  एक बाजूने तिरका काप घेतला. नंतर ती फांदी  पिशवित लावली .
२ गुटी कलम : एका झाडाच्या फांदीला ४-५ cm लांबीची साल काढली . त्यावर शेवाळ लाऊन प्लास्टिकच्याकागदाने बांधले.
३ डोळा भरणे : एका  वेगळ्या जातीच्या गुलाबाचा डोळा घेतला तो दुसऱ्या गुलाबाच्या फांदीची २_ cm वरचा  सालीचा भाग चाकूने काढला  त्या जागेवर तो डोळा लावला त्यवर प्लास्टिकने बांधले .
   
                  माती परीक्षण करणे
विशेष माहिती : 
माती कशी बनते?
 दगड, गोटे, वाळू, बारीक माती, तसेच कार्बनी पदार्थ मिळून माती बनलेली असते. जमीन खणल्यानंतर मातीचे थर संपले कि त्याखाली खडक लागतात. नदी, पावसाचे पाणी, वाहणारे वारे, आणि हवामानात सतत होणारे बदल यांमुळे खडक आणि शिलाखंड फुटतात, झीज होऊन कालांतराने त्यांचे बारीक कणांमध्ये रुपांतर होते आणि त्याची माती होते. खडकांचे मातीत रुपांतर होणे या क्रियेला खडकांचे अपक्षीणन म्हणतात. 


जमिनीतील ह्युमस निर्मिती:
माती हे सूक्ष्मजीवांचे आगर आहे.विविध प्रकारचे असंख्य सूक्ष्मजीव मातीत आढळून येतात. मातीमध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष मिसळले, कि तिच्यातील सूक्ष्मजीव या अवशेषांचे अपघटन घडवून आणतात. त्यातून नायट्रोजनयुक्त संयुगांची निर्मिती होऊन जमिनीची सुपीकता वाढते. वनस्पती आणि प्राणी अवशेषांच्या अपघटनातून तयार झालेल्या मातीला कुपित मृदा (ह्युमस) म्हणतात.
 
जमिनीचे / मातीचे महत्त्व:

माती वनस्पतींना आधार देते.
वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी विविध खनिजे, अन्नद्रव्ये मातीतून मिळतात.
वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारे पाणी माती साठवून ठेवते.
माती वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध सूक्ष्मजीवांचेही घर असते.
 
भारत देश हा भौगोलिकदृष्ट्यावेगळा विविध असल्याने प्रत्येक भागातील/ प्रदेशातील जमीन हि वेगवेगळया प्रकारची आढळते.
 
 
जमिनीचे सुपीकतेनुसार प्रकार:
 
गाळाची मृदा
तांबडी मृदा
काळी/ रेगुर मृदा
वालुकामय मृदा 
जांभी मृदा
खडकाळ मृदा
 
मातीच्या कणांचा आकार:
चिकणमाती ०.०००२ मिमी. पेक्षा लहान 
गाळ (silt) – ०.०२२ ०.०५ मिमी.
वाळू ०.५ मिमी. २ मिमी.
खडी २ मिमी. पेक्षा मोठे.
 
 
                              

                 शेती व पशुपालन       या विभागामधील कामांची माहिती 

जाणून घेतली  तसेच आम्ही 

हायड्रोपोनिक चार म्हणजेच 

८८० ग्रॅम मका घेऊन तो 

ठेवला. तो भिजत ठेवलेला 

माहिती आणि 

पालन“संदर्भात काम मिळाले.

करायला मिळाले ते असे

पोत्यामध्ये घटट १५ ते १६ 

तय्यार केलेल्या 

मातीचे आम्ही या दिवशी माती परीक्षणाचे प्रॅक्टीकल केले.

उपयुक्त घटकांचे प्रमाण 

पाहण्यासाठी माती परीक्षण केले 

घेता Z आकारात घेतली

कारण V आकारात 

घेतल्याने माती वेगवेगळ्या थराची मिळते. ती घेतलेली माती वाळवून 

तिचे परीक्षण करताना एका 

योग्य मातीचा नमुना घेतला 

सुपीकतेनुसार खताचे प्रमाण ठरवले जाते.

,तर १किलो साठीचे डोसचे प्रमाण काढा 1KG=  N =100/46=2.17 किलो युरिया

जनावरांना खाद्य म्हणून देणे .

ओल्या गोन्पाठात मोड

धुवून घेतले .     नंतर ट्रेमध्ये ५०० ग्र्यम मका घेऊन पसरवला .व चारा 

तयार होण्यासठी 

ठेवला .त्याला दर एका 

चारा जनावरांना खाद्य


 चांगल्या प्रकारे होतो . हायड्रो पोणिक चारा जनावरांना खाद्य म्हणून 

उपयोग                      
















 १५]१ सेंटी मीटर =१० mm








 ऊस,यांपासून तयार केला जातो. यातून जनावरांना ९०% शरीरासाठी 

आवश्यक असलेले घटक मिळतात. हा चारा आंबवून तयार केला जातो. 

     जनावरांच्या TDN नुसार   १]ज्वारी ची कुटी =३७ gm 

          २]  गुळ =७४ gm




जागेत खड्डा करून त्यात प्लास्टिक कागद टाकला त्यामधे ज्वारीचा 

कडबा दोन घमेल टाकून त्यावर हे मिश्रण अनुक्रमे पसरवले हि कृती चार 

–पाच वेळा केली नंतर प्लास्टिक कागद बंद करून त्या  वर वजन ठेवले 

त्या मधे पाणी व हवा जाणार नाही याची काळजी घेतली. अशाप्रकारे 

मुरघास तयार होतो.




......साधने :कुकर,गॅस ,चमचा ,इत्यादी ........


पेटवून कुक्कर गरम होण्यास ठेवले .नंतर तेल टाकून गरम झाल्यानंतर 

त्यात हळद व मीठ घातलुन हलवले .नंतर त्यात मक्याचे दाने टाकले

 हलवले .झाकण ठेवले .थोड्या वेळानंतर तड –तड असा आवाज बंद 

झाल्यावर झाकण काढून पॉपकोर्न पसरट भांड्यात थंड होण्यास ठेवले 

.पॅकेजिंग पिशव्यांचे वजन करून त्यामध्ये प्रत्येकी ३० ग्रॅम पॉपकोर्न 

भरून पॅकेजिंग केले आन ते विक्री साठी ठेवले.

पॉपकोर्न बनवण्यासाठी झालेला प्रत्यक्षिक खर्च :


१०रुपयाला विकल्यावर ५० रुपये नफा झाला.









                                  दिनांक :२४/११/२०१६


                    “जे अन्नपदार्थ आपण खातो त्यामधून जी तयार होणारी ऊर्जा किती 

प्रमाणात आहे हे मोजणे म्हणजे कॅलरीज चे मापन करणे होय.








उदाहरण :-










 लागणाऱ्या कॅलरीज वरून यानुसार अन्नपदार्थाचा पुरवठा काढू शकतो.


आहे.



          

per 100 grams


there a sample below:



 names)·         Home·         BICYCLE-DEALERS-IN-INDIA



















सोपे जाते . त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारे रक्ताची गरज 

भासल्यास ती योग्य रक्तगट असलेल्या व्यक्तींकडून आपल्याला 

मिळवता येते.





समप्रमाणात पोहचवण्याचे कार्य रक्तामार्फत केले जाते




.                                    3]PLETLETS:-   - -




बुडवून बोटाला लावावे .व सुकल्यानंतर त्यावर लँसेटने हळूच टोचावे 

.काचेवर तीन ठिकाणी रक्ताचे थेंब घ्यावेत .बोटाला कापूस लावून पकडून

 ठेवावेत .तीन थेंबामध्ये अनुक्रमे ‘A’ ‘B’’D’अशी नावे  द्यावीत .त्यामध्ये 

ANTI सिरा :मधील अनुक्रमे  A-B-D अशी ड्रॉपर ने थेंब सोडावेत .थेंब 

मिक्स करून दोन मिनिटे थांबावेत .त्यामध्ये दह्याप्रमाणे घट्ट गुठल्या 

तयार होतील .ज्या रक्ताच्या थेंबांमध्ये दिसतील .दिलेल्या तक्त्यानुसार 

रक्त तपासावे




Top of Form
Bottom of Form